महत्त्वाचे

सध्या माझा ब्लॉग पूर्णपणे तयार नसल्याने बरेच फीचर्स काम करणार नाही. कृपया सहकार्य करावे. - अक्षय बैसाणे

Post Top Ad

Your Ad Spot

visiters

Followers

Wednesday 3 October 2018

''दैनिक प्रबोधन'' - सोमवार, १० सप्टेंबर २०१८ (ई-पेपर,Tabloid size)



टीप :  हे  ४ पानांचे Tabloid Size वृत्तपत्र मी स्वतः बनवले असून, BMM च्या तृतीय वर्षाचा प्रात्यक्षिक अभ्यास किंवा प्रकल्प होता. दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबई विद्यापीठातील  प्राध्यापकांनी हा प्रकल्प तपासून याबद्दल तोंडी परीक्षा (viva) घेऊन आणि प्रत्यक्ष प्रिंट केलेली दोन वृत्तपत्रे व एक मासिक इत्यादी सर्व गोष्टी पाहूनच परीक्षण केले गेले होते. 
हा प्रकल्प मी कोणताही बदल न करता तसाच्या तसा माझ्या ब्लॉगवर टाकत आहे. BMM च्या विद्यार्थ्यांनी माझा प्रकल्प केवळ संदर्भासाठी वापरावा ही नम्र विंनती.

Tabloid Size वृत्तपत्र बनविण्यासाठी शुभेच्छा!!!😊

👉 Tabloid Size वृत्तपत्र PDF स्वरुपात पाहण्यासाठी क्लिक करा 👈

👉 Tabloid Size वृत्तपत्राची .qxp (software file) डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा 👈








No comments:

Post a Comment

Comments system

[blogger][disqus][facebook]

Disqus Shortname

sigma-2

Post Top Ad

Your Ad Spot